
दैनिक चालु वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
पंढरपूर:- मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते प्रणव दादा परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त श्री तुंगेश्वर हायस्कूल तुंगत कार्यक्रमाचे आयोजन केले होते व तालुक्यात इतर ठिकाणीही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी तुंगेश्वर हायस्कूल येथे मास्क व खाऊ वाटप आयोजित केले होते यावेळी तुंगत गावचे युवा नेते तानाजी रणदिवे यांनी या कार्यक्रमाचे परिश्रम घेतले यावेळी उपस्थित महादेव भाऊ देठे, अंगद दादा रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर गायकवाड, प्रकाश रणदिवे, संजय रणदिवे व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी आदी सर्व उपस्थित होते.