
दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधि
राम कराळे
नांदेड :- नांदेड अतिरिक्त वजनाच्या मालाची वाहतूक करणाऱ्या परवानाधारकांवर विभागीय कारवाईबाबत राज्य परिवहन प्राधिकरणाने पारीत केलेला ठराव रद्द करण्यास व केवळ महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार निश्चित केलेले तडजोड शुल्क आकारण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.