
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :-मा.व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड होऊन 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी व होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकी संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.या प्रसंगी प्रकाश पाटील बेंबरेकर (भाजप,जिल्हा उपाध्यक्ष),अशोक साखरे (माजी शहराध्यक्ष),देवेंद्र मोतेवार(माजी नगरसेवक),अशोक गंदपवार(शहराध्यक्ष),भूमन्ना चिलवरवार(शहर उपाध्यक्ष),प्रशांत दासरवार(नगरसेवक),गंगाधर दाऊलवार(सरचिटणीस),बालाजी पाटील(युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष),अशोक कांबळे(युवा मोर्चा अध्यक्ष),सचिन कांबळे(युवा उपाध्यक्ष),तुकाराम कोकणे(तालुका अध्यक्ष)राजेश्वर हांडे,गणेश पाटील, अविनाश पाटील इतर कार्यकर्ते उपस्थित होते.