दै चालु वार्ता
प्रकाश केंद्रे
उदगीर
तारामती रामदास केंद्रे वय 27
स्वराज रामदास केंद्रे वय 5
हिंदवी रामदास केंद्रे वय 2
वरील मु पो . देऊळवाडी ता. उदगीर जि लातूर येथील रहिवाशी असून सदरील महिला व तिच्या सोबत मुलगा आणि मुलगी हे तिघे आज सकाळी देऊळवाडी येथून सकाळी 7 वा. घराबाहेर गेले आहेत सदरील महिलेच्या डोक्यावर परिणाम असल्या कारणाने ती घरातुन बाहेर पडली आहे तरी ही महिला आढळून आल्यास संपर्क करा.
मो. 7005488793 रामदास केंद्रे
9511269063 विशाल केंद्रे
7975000809