
दैनिक चालु वार्ता
खंडाळी सर्कल प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी :- कोरोना काळा मधे 6/2/2020 30/9/2020 या कालावधी मधे तहसील पाली ता. सुधागड जि. रायगड येथे जय संघर्ष संस्थेची वाहने रेशनिंगचे धान्य वितरण करण्यास वाफरली गेली.संबंधित वाहन चालक, मालकांनी वारंवार पाठपूरावा करूण देखील संबंधित ठेकेदार सदरील गाड्यांचे भाडे देण्यास टाळटाळ करत आसल्या कारणाने आज दि.28/12/2021 रोजी वंदनाताई मोरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार पाली यांना निवेदन देण्यात आलेले आहे.
तहसीलदार साहेबांनी आठ दिवसाचा कालावधी सांगीतलेला आहे.जर आठ दिवसा नंतर हि संबंधित गाड्यांचे भाडे मीळाले नाहि तर जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने आंदोलन उभारले जाईल आसा ईशारा शासनास देण्यात आलेला आहे.
वंदनाताई ह्या उपरोक्त वाहन चालक-मालकांना न्याय मीळवून देण्यास कुठेही कमी पडणार नाहित आसा माझा ठाम विश्वास आहे.
मी संस्था अध्यक्ष श्री संजय हाळनोर संस्थेच्या वतीने वंदनाताईचे मना पासून आभार माणतो व ताईंना धन्यवाद देतो.