
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड:- गाडी संख्या 12071 मुंबई सीएसएमटी येथून जालना कडे जाणारी गाडी दि. 02.01.2022, 08.01.2022 आणि 09.01.2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.गाडी संख्या 12072 जालना वरून मुंबई सीएसएमटी कडे जाणारी गाडी दि. 02.01.2022, 08.01.2022 आणि 09.01.2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.गाडी संख्या 17611 हुजूर साहिब नांदेड वरून मुंबई सीएसएमटी कडे जाणारी गाडी दि. 01.01.2022, 07.01.2022 आणि 08.01.2022 रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या 17612 मुंबई सीएसएमटी वरून हुजूर साहिब नांदेड कडे जाणारी गाडी दि. 02.01.2022, 08.01.2022 आणि 09.01.2022 रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या 11401 मुंबई सीएसएमटी वरून अदिलाबाद कडे जाणारी गाडी दि. 02.01.2022, 08.01.2022 आणि 09.01.2022 रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या 11402 अदिलाबाद
वरुन मुंबई सीएसएमटी कडे जाणारी गाडी दि. 03.01.2022, 09.01.2022 आणि 10.01.2022 रोजी रद्द करण्यात आली आहे. अशी माहितीदक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालय नांदेड यांच्यामार्फत देण्यात आली आहे.