
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे.
देगलूर :-व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी भारतीय जनता पार्टी नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पदावर दोन वर्षाचा कालावधी यशस्वी रित्यापूर्ण केल्याबद्दल त्यांचे आज त्यांच्या राहत्या घरी देगलूर येथे भारतीय जनता पार्टी,च्या uवतीने सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले.त्यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, शहराध्यक्ष अशोक गंदपवार, भाजप जेष्ट नेते अशोक साखरे, चिद्रावार सावकार, देगलूर नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते प्रशांत दासरवार, शहर उपाध्यक्ष चिलवरवार सर, सरचिटणीस गंगाधर दाऊलवार, तालुका उपाध्यक्ष तुकाराम पाटील कोकण सावरगावकर, युवा मोर्चा जिल्ह्याउपाध्यक्ष बालाजी पाटील थोटवाडीकर,भाजप युवा मोर्चा देगलूर शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर उपाध्यक्ष सचिन कांबळे, नामदेव पाटील थडके, माधव पाटील जाधव लिंगनकेरूरकर अनेक कार्यकर्ते व नेते मंडळी उपस्थित होते,