
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड:- नांदेड जिल्हातील परिसरातील हिमोफीलीया रक्त दोष बाधीत आजारानेत्रस्त जिल्यात 300 ते 400रुग्ण आहेत हा अतिशय गंभीर असल्यामुळे रुग्णांना वारंवार रक्तस्त्राव होत असतो त्यामुळे ह्या रुग्णाला तात्काळ उपचार करण्याची गरज असते परंतु हा उपचार अतिशय महाग असल्या मुळे नांदेड येथिल डॉ. शंकरराव चव्हान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नांदेड येथे डे केअर सेंटर माध्यमातुन लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात यावे असे विनंती पत्र जाधव व्यंकटी गोविंद,कंधारे पांडुरंग व्यंकटी, माधव ईभुते यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्याकडे केले आहे.