https://www.dainikchaluwartha.com/archives/10392
नवी मुंबई केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयाने बनावट पावत्यांच्या आधारावर इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ घेणाऱ्या एका कंपनीच्या अधिकृत व्यक्तीला अटक या कंपनीने 5 कोटी रुपयांच्या इनपुट क्रेडीटचा लाभ घेतला, आरोपींना अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी