
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मिरज तालुका
पोपट माने
शिंदेवाडी :- जानेवारी 2021 रोजी ग्रामपंचायत निवडणूक झाली होती त्या वेळा जय हनुमान विकास पॅनलचे नऊपैकी आठ उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळेला सरपंच व उपसरपंच बिनविरोध करण्यात आले होते सरपंचपदी रेखाताई सुतार उपसरपंच पदी लक्ष्मण साळुंखे निवड करण्यात आले होते मावळते उप सरपंच लक्ष्मण साळुंके यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पद रिक्त असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आले आहे त्यावेळेला उपस्थित ग्रामपंचायत सौ. सरपंच रेखाताई सुतार व सदस्य उत्तम पाटील महादेव लवटे लक्ष्मण साळुंखे भारती पाटील रूपाली माने सविता पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित अविनाश पाटील क्षीरसागर पाटील,अंकुश कांबिरे,बापू शिंदे सुरेश रणदिवे सुधीर रणदिवे प्रवीण साळुंखे सुहास पाटील व निवडणूक अधिकारी जयश्री नागरगोजे यांनी काम पाहिले.