
दैनिक चालु वार्ता
धाड /चांडोळ प्रतिनिधी
सय्यद सलमान
बुलढाणा :- बुलढाणा जिल्ह्यात सर्वात मोठा गाव म्हणजे चांडोळ. चांडोळ गावात जि. प.उर्दू शाळा 1ते 8पर्यंत आहे आणि टोटल विध्यार्थी 244 आहे. या 1ते 8 पर्यंत शाळा ला फक्त सहा (6) शिक्षक आहे ते ही कार्यकारी हेडमास्तर मिळून. आता मला हेच समजत नाही हे सहा शिक्षक 8 कलास कसे सांभाळत आहेत. त्यात ही एक शिक्षक 7/8दिवसा साठी मेडिकल लिव वर आहेत. आता 244विध्यार्थी वर फक्त 5शिक्षक कसे शिक्षण देणार माहित नाही. जर एखादा गावतल्या माणसाला काही शाळेत काम निघाला तर हेडमास्तर शाळा सोडून त्याची काम कराला ऑफिस मध्ये जातो आणि ती क्लास ला शिक्षक नसतो. आता ते माणसाला किती टाइम लागेल हे सांगता येत नाही.
गावातल्या लोकांना या बद्दल काही माहित आहे कि नाही समजत नाही.हेडमास्तर साहेबांनीशी बोलना झाला ते म्हणाले आम्ही अनेक दा BO(बुलढाणा ) साहेबाना निवेदन दिले आहे पण काहीच फायदा झाला नाही.आता याकडे कोन लक्ष देईल???? एक तर मुस्लिम समाजात शिक्षण चे परिणाम कमी आहे. आणि त्यात पण शाळात शिक्षकाची कमी हे कसे चालणार?????आमदार. खासदार. जि परिषद सदस्य. पंचायत समिती सदस्य . सरपंच उपसरपंच ग्राम सेवक ग्राम पंचायत सदस्य. यांनी पुढाकार घेऊन या शाळेची आणि विध्यार्थी ची मदत करावी.
(सय्यद सलमान 9021412270)