
दैनिक चालु वार्ता
तालुका आर्णी प्रतिनिधी
श्री. रमेश राठोड
यवतमाळ:-आज बाभूळगाव येथील भारतीय जनता पार्टी चे नगर पंचायत चे माजी शिक्षण सभापती तथा भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनिल खोडे व त्यांच्या पत्नी ज्योती खोडे यांचा शिवसेने मध्ये मा. आमदार संजयभाऊ राठोड हस्ते जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हा परिषद आरोग्य सभापती श्रीधर काका मोहोड, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, श्री संजय देरकर निरीक्षक रमेश अग्रवाल, गोपाळ पाटील बाभूळगाव येथील शब्बीर खान,श्री अभय तातेड,स्वप्नील खोडे,अंकित खंते,श्री कोल्हे सर हे उपस्थित होते.