
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे.
देगलूर:-आज दिनांक 30/12/2021भारतीय जनता पार्टीने मा. प्रदेशाध्यक्ष मा चंद्रकांत दादा पाटील यांनी रामदास पाटील सुमठाण कर यांचावर दायित्व सोपवले. त्यांची कार्यपदी नियुक्ती करून यांचा कार्यकरिणीमदे निमंत्रित सदस्य पदी नियुक्त करून त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि सामाजिक कार्य लक्षात घेऊन यांची भाजपा दिव्यांग प्रकोष्ठचे प्रदेश प्रभारीम्हणून नियुक्ती केली. आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिल्याबद्दल पक्षाचे त्यांनी मनःपूर्वक धन्यवाद
मानले .