
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे शहर
गुणाजी मोरे
पुणे :कोंढवा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला असून या वेळी जगदीश मुळीक पुणे शहराध्यक्ष, भाजपा येथे भेट देऊन , भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार योगेश टिळेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच कोंढवा गावातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना सन्मानित करून उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला.यावेळी जगदीश मुळीक पुणे शहराध्यक्ष, भाजपा यांच्या सह ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, सरचिटणीस गणेश घोष, नगरसेविका नानी टिळेकर, अजय खेडकर, राणी भोसले, विरसेन जगताप, वृषाली कामठे, मनिषा कदम, संदीप दळवी, यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक उपस्थित होते