
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :-आज देगलूर-बिलोली मतदार संघाचे सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार जितेशभाऊ रावसाहेब अंतापुरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले यावेळी देगलूर नगरीचे नगरसेवक व बांधकाम सभापती अनिल अण्णा बोनलावार,कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष बालाजी पा.थडके,कॉंग्रेस कमिटी सोशल मिडिया विधानसभा अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर,युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष,जनार्धन बिरादार,युवा नेते प्रशांत (पिंटू) पाटील आचेगावकर,हणमंत पाटील,रवि मोरे,दिगंबर दाऊबे,अरुण वानखेडे,राजू पाटील आदी पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.