
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :- देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांच्या व पूर्ण टीमच्या उत्क्रष्ट सेवेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात तालुक्याचे नाव लौकिक मिळवला असून शासनाने या सेवेची व कार्याची दखल घेऊन देगलूर उपजिल्हा रुग्णालयाला काया कल्प पुरस्कार व एक लाख रुपयांचे बक्षीस घोषित झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार जितेशभाऊ रावसाहेब अंतापुरकर यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिवशंकर वलांडे साहेब यांचा सत्कार व सर्व डॉक्टर टीमचा अभिनंदन करताना यावेळी डॉ.विश्वनाथ मलशेटवार साहेब,डॉ थडके साहेब,डॉ सचिन गायकवाड साहेब,डॉ काळे साहेब,डॉ मुजीब साहेब,डॉ संभाजी पाटील साहेब,डॉ लाडके साहेब,कॉंग्रेस कमिटी सोशल मिडिया विधानसभा अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर उपस्थित होते.