
दै चालु वार्ता वृत्तसेवा
पुणे / प्रतिनिधी
पुणे : आवड,छंद म्हणुन पुर्ण केलेली स्वप्न मरे पर्यत टिकतात ,
पण कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात.
कैलासगड राजमार्गच माहित नव्हता कोणाला,मार्ग पाहिला तरी मागे फिरायचे ऐवढा कठिण,गेला तर तो परत नीट येत नव्हता.आता जाऊन पहा काय केलय सह्याद्रीच्या दुर्गसेकानी ८० वर्षाचा माणुस सहज गडावर जाऊ शकतो.
हे ऐवढ कशासाठी ? येनारा काळ सांगेल कैलासाची शिवलिंग कैलासगडावर कशी विराजमान असेल.
सहकार्य तुमच्या सर्वाच हव आहे,कधी करताय याचीच प्रतिक्षा आहे ? सह्याद्री प्रतिष्ठान पुणे यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रशासन दखल घेणार का? अशा सर्व किल्ल्यासाठी, सह्याद्री प्रतिष्ठान सारख्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या टीमची गरज आहे. यामुळेच आपला इतिहास जपला जाणार आहे.