
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
किनवट :- किनवट तालुक्यातील शिवनी येथील सत्तू श्री. रंगनाथ महाराज यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सर्व समाज बांधवाच्यावतीने सोळावा आयोजित करण्यात आला.सोळावाला सर्व आर्य युथ वैश्य संघटनेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष व शिवसेना युवा नेते गजानन बच्चेवार शिवनी यांच्यस महिला पुरुष व सर्वांची उपस्थिती आर्य युथ वैश्य समाज बांधव, उपस्थिती होती,, छाया चित्र शिवनी