
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
मुखेड :- येथे आर. के. गायकवाड व जी. मा. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने राजमुद्रा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सचिन पाटील इंगोले साहेब व नांदेड जिल्हाअध्यक्ष शहाजी पाटील शिंदे आणि भीम आर्मी जिल्हाअध्यक्ष आशीष भारदे, यांनी दोन्ही मान्यवर मंडळी चा सत्कार करण्यात आला. ते जिल्हाधिकारी, आयुक्त, सचिव पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. दोन्ही संघटनेच्या वतीने मुखेड येथे सत्कार करण्यात आला त्यावेळी दोन्ही संघटनेचे नेते, कार्यकर्ते बालाजी वडजे, सचिन चव्हाण व सर्व कार्यकर्ते राजमुद्रा सामाजिक संघटनेचे व भीम आर्मी संघटनेचे उपस्थित होते.