
दैनिक चालु वार्ता
कोरपना तालुका प्रतिनिधी
प्रमोद खिरटकर
नांदाफाटा :- नांदाफाटा येथील एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल चा विद्यार्थ्यांनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अशाप्रकारे तयार केलेली विद्यार्थी साखळी लक्षवेधी ठरली.