
दैनिक चालु वार्ता
खंडाळी सर्कल प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी:- उस्मानाबाद जवळील आळणी फाटा येथे भिषण अपघात चार जण जागीच ठार झाले असून कंटेनर व चारचाकी गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे
हा अपघात भयंकर भीषण होता की चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त गाडी MH 24 AA 8055 असून गाडीमधील चार जण जागीच मरण पावले.लातूर येथील पोलीस घटनास्थळी पोहचले आणि पुढील तपास व मदत कार्य सुरू आहे