
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी औरंगाबाद
वसंत आवटे वाळूज
औरंगाबाद :- औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमळापूर येथे कामगार नेते रमेश भाऊ गायकवाड व बाबासाहेब खरात यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य नोटबुक, पेन, पेन्सिल वाटप करण्यात आले या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सय्यद वसीम सर ,यांनी केले व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम यांनी मानले,या कार्यक्रमाला मंगलाताई लोहकरे तसेच , सुनिता पन्हाड मॅडम, पत्रकार वसंत आवटे ,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती वाळूज महानगर अध्यक्ष विशाल सोनवणे, सागर भाऊ सदार, तोफिक पठाण, गौरव गरजे, जावेद पठाण व समस्त गावकरी उपस्थित होते.