
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- आज लोहा नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांच्याहस्ते वैश्य नागरी सहकारी बँक लि परभणी शाखा लोहा च्या वतीने आज सन 2022 च्या दिनदर्शिकेचे मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी लोहा शाखेचे शाखाधिकारी श्री. महेश धर्मापुरीकर व कर्मचारी श्री चंद्रशेखर पौळ, लक्ष्मीकांत पाठक, ओम दमकोंडवार तसेच अल्पठेव प्रतिनिधी श्री राजु किटे तसेच शहरातील पत्रकार बाधवाची उपस्थितीत होती.