
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :- कोविड-19 चा संसर्ग वाढू नये यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवनातील संग्रहालय उद्यापासून म्हणजे दिनांक 1 जानेवारी 2022 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत सामान्य जनतेसाठी बंद राहील. चेंज ऑफ गार्ड हा समारंभ देखील पुढील सूचना मिळेपर्यंत होणार नाही.