
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मरखेल
एकनाथ गाडीवान
देगलूर :- देगलूर तालुक्यातील देवापूर येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी 2021 निरोप देऊन 2022 चे स्वागत करण्यात आले. विविध रंग रांगोळी फुले तसेच शालेय गीत असे अनेक विविध कला दाखवून अति उत्साहात 2022 चे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मिठाई देण्यात आले.