
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :- देगलूर येथील तोटावार गल्लीत रात्री 9.30 वाजता मोटार सायकल वरून दोन इसम मध्यभागी गाईचे वासरू दाबून घेऊन कतल करण्यासाठी घेऊन जात असताना गौ सेवक यांनी त्या दोन इसम पकडण्यात आले.त्यावेळी रामभक्त श्री. निरंजन रायकवाड,अवधुत शिंदे, मनिष पैलावार आणि सौरभ गोपणर , उमाकांत स्वामी, अशोक साखरे,अनिल पाटील खानापुरकर, बालाजी पप्पुलवार,शैलेश बोगुलवार,हनमंत बोईनवाड,काशीनाथ पाटील,शिरु संगमकर,रामेश्वर पांचाळ,रितेश चंदावार, शिवप्रसाद मजगे इतर गोसेवक घटनास्थळी उपस्थित होते.त्या दोन्ही इसमावर गुन्हा नोंदविण्यात आला.त्यांचे नाव [शेख सद्दाम शेख चुन्नु रा.गुमडबेस] व [ शेख सद्दाम शेख मियॉं रा गुमडबेस ] असे आहेत.ह्या प्रकरणात पोलीस प्रशासनानी सुद्धा सहकार्य केले.गौमतेस मुखेडच्या गौशाळेत पाठवण्यात आले आहे.