
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी द.नांदेड
बालाजी पाटील गायकवाड
जानापुरी :- जानापुरीचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. कैलास पाटील कदम व शिक्षण प्रेमी नागरिक श्री पांचाळ यांनी, डेरला येथील जि.प.शाळेला भेट देऊन,तेथील शैक्षणिक उपक्रमाची माहिती करून घेतली.आणि डेरला जि. प.प्रा. शाळेतील राज्य पुरस्कार प्रदान मुख्याध्यापक पंडित पवळे सर व आदर्श शिक्षक दत्तात्रय पांचाळ सर यांनी त्यांचे यथोचित्त स्वागत केले.