
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
दि 3जानेवारी वार सोमवार
जि.प.प्रा.शाळा, बोथी
ता.चाकूर जि.लातूर
जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्र च्या लेकीचा
आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोथी ता.चाकूर जि.लातूर येथे साजरा करण्यात आला.यावेळी श्रीमती मंगल स्वामी मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजनकरण्यात आले व जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री जमादार जी.जी.सर यांच्या हस्ते करण्यात आले
3 जानेवारी :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.
4 जानेवारी:- आरोग्य तपासणी व किशोर वयीन मुलींसाठी उदबोधन.
5 जानेवारी:-निबंध लेखन
6 जानेवारी :- यशस्वी महीलांची यशोगाथा.
7 जानेवारी:- आनंद नगरी
8 जानेवारी :- चित्रकला व किल्ला शिल्प
10 जानेवारी:- पोवाडा गायन व समूह गायन
11 जानेवारी :- व्यख्याने व परीसंवाद.
12 जानेवारी:- एकांकिका, एकपात्री नाटक मी आजची सावित्री, मी जिजाऊ बोलतेय. यावेळी भोसले अशोक, आंतुरे शिवलिंग,जोशी गोपाळ, मुंडे साधुभाऊ, सोदले जयराज उपस्थित होते