
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
शिरशी :- मौजे.शिरशी बु.ता.कंधार येथील घरकुल लाभार्थी दोन ते तीन महिने काम पूर्ण होऊनही पैसे मिळत नाहीत समदित अधिकारी उडवाउडविचे उतरे देतात तरी आपन प्रत्यक्षात चौकशी करून प्रत्येक लाभार्थ्यास झालेल्या कामाचे पैसे तात्काळ मिळउन देण्याची मागणी व्यंकटी गोविंद जाधव व गोविंद राजाराम जाधव यांनी जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्याकडे केली आहे. ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर नाईलाजाने जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि. 25/1/2022 रोजी शिरशी बु. येथीव लाभार्थी बेमुदत अमरन उपोषनास बसन्याचा इशारा शिरशी बु. येथील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी दिला आहे.