
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- कंधार लोहा तालुक्याचे तरुण तडफदार युवा नेते संगुचिवाडी चे युवा सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त आज कंधार येथे रोहित भाऊ कटकमोड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भाऊंना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या. भाऊ सोबत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. भाऊंची ग्रेट भेट झाली .सोबत उपस्थित लक्ष्मण हेंडगे, ऋतिक जाधव, चंदू देवकांबळे, तुकाराम श्रीमंगले, सुनील गंगामळे, आकाश तेलंग आदींची उपस्थिती होती मनसे ग्रुप गऊळ यांच्यावतीने कंधार तेथे रोहित भाऊ कटकमोड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.