
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादा लोखंडे
नांदेड :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीहन पारेकर व स्नेहल कळसकर या दोन चिमुकल्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करून सर्वांचे लक्ष वेधले.