
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र देगलूर येथे आज दिनांक५/१/२२ रोजी बुलढाणा अर्बन बँक शाखा देगलूर येथे प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत प्रसार व प्रचार करण्यात आला व केंद्राचे सभासद नोंदणी करिता माननीय व्यवस्थापक संजय घोंगडे साहेब यांना विनंती करण्यात आले मंडळाच्या आर्थिक लाभाच्या योजना करिता जास्तीत जास्त कामगारा कामगारांना आपल्या स्तरावरून प्रवर्तक करण्यात आले व यावेळी मंडळाचे प्रसिद्धीपत्रक देण्यात आले व महाराष्ट्र कामगार कल्याण यांच्या विविध योजनेची माहिती तेथील सर्व कर्मचाऱ्यांना श्री स्वामी सरांनी व्यवस्थित रित्या दिली याप्रसंगी देगलूर केंद्राचे कर्मचारी बिरादार मॅडम व स्वामी सर महानंदा मॅडम अधि कर्मचारी उपस्थित होते.