https://www.dainikchaluwartha.com/archives/11201
आर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा ता. शिरपूर जि. धुळे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरा करण्यात आली