
दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
तुंगत :- येथे काल मध्यरात्री किराणा दुकान फोडून दुकानातील किराणा माल लंपास केला व चोरटे फरार झाले दुकानातील तेल निरमा गरा शेंगदाणे अश्या वस्तू घेऊन चोरटे लंपास झाले आहेत दुकानदार धनाजी शिंदे यांनी सांगितले की पंचवीस हजार रुपये च्या आसपास नुकसान झाले आहे व ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये सी सी टीव्ही कॅमेरे बसवावेत म्हणजे चोरीच्या घटनेला आळा बसेल व गावातील व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही.