
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन १०इटनकर यांच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा 10 जानेवारी ते 30 जनेवारीपर्यंत बंद… जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी घेतला निर्णय 10 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत याकाळात ऑफ लाईन पद्धत बंद करून ऑनलाईन पद्धतीने अध्यापन देण्याचे सर्व शाळा ना निर्देश देण्यात आले.
इयत्ता नववी ते बारावी वर्ग कोरोना विषाणूचे नियम पाळून वर्ग चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या काळामध्ये एक दोन पेशंट आढळले तरी शाळा व्यवस्थापनाने लवकरात लवकर शाळा बंद करावी असे पण निर्देश देण्यात आली आहे .