
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- हार्सुल येथे दि ५-२-२२ रोजी माजी खासदार तथा शिवसेना नेते मा चंद्रकांर खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त समस्त शिवसैनिक यांनी विविध समाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्यांत आला. कुठे आरोग्य शिबिरं कुठे रुग्णवाहिका उदघाटन रक्तदान शिबिरं आस्या कार्यक्रमाने सपंन्न झाला. या उपक्रमा आर्तगत हार्सुल येथे मा. पद्मामाताई शिंदे नगरसेविका ‘श्री निलेश शिंन्दे युवा क्रांन्ती संघटना यांनी हार्सुल येथे जिजाऊ प्राथामिक शाळेत विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप मा खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हास्ते अयोजित करण्यांत आला होता.
त्या निमित्याने मा खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विशेष सत्काराचे अयोजन अयोजकाचे हास्ते करण्यांत आले. या वेळी युवा क्रांन्ती संघटने चे संस्थापक मा निलेश बाबुराव शिंन्दे ,प्रदेश अध्यक्ष शिवा भाउ भगुरे व मा नगरसेविका पद्माताई शिंन्दे ,उपशहर प्रमुख संजु भाऊ हरणे, शिवसेना शाखा प्रमुख देवा भाउ भगुरे व सर्व शिवसैनिक’ गावकरी विद्यार्थी ,शिक्षक कारकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री गायकवाड सर यांनी केले अभार प्रदर्शन नाने सांगता झाली.