
दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
पंढरपूर :- पत्रकार दिनानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यातील सन्माननीय पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान ऑक्सिजन मॅन धाराशिव साखर कारखाना युनिट 1,2,3,4 चेअरमन अभिजित आबा पाटील शुभहस्ते सर्व मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर’ यांची आज जयंतीनिमित्त लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे पत्रकार, संपादक, छायाचित्रकार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व पत्रकार, संपादक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.