
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कौठा सर्कल
एस.डी.बोटेवाड
कंधार :- बहादरपुरा येथिल संभोराजे इग्लीश स्कुलच्या प्रागंणात मध्ये डाॕ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या शतकोत्सव वर्षेचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच कार्यक्रमचा आढावा बैठक श्री.शिवाजी ऐजुकेशन सोसायटी चे अध्यक्ष प्रा.डाँ.पुरुषोत्तम धोंडगे साहेबांनी सर्व उपस्थितीना कानमंञ व सुचना देण्यात आल्या यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पेटकर, सुधाकर कौंसल्ये,प्रा.प्रदिप गरुडकर,बोधगिरे सर,अरुण कौंसल्ये,अंकुश जाधव,साहेबराव बोटेवाड,किशोर वाघमारे,व परिसरीतले शिक्षक ,कार्यकर्ते उपस्थित होते.