
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कंधार :- संभाजी ब्रिगेड कंधार च्या कार्यकारिणीत नवनिर्वाचित पदाधिकारी मनोज इंगोले (कार्य अध्यक्ष कंधार) व नामदेव जोगदंड (ता.संघटक कंधार) यांचा सत्कार व शुभेच्छा सतीष देवकत्ते मित्रमंडळ कंधार तर्फे करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष नितीन कोकाटे सर, सुग्रीव गुट्टे सर, सतीष देवकत्ते सर गजानन जाधव, केरबा डावकोरे, बाळासाहेब डावकोरे बालाजी केरुळे व ईतर मित्रमंडळी उपस्थित होते..