
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटील
गंगापूर :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुरुषोत्तम महाराज बुलढाणा यांचे कीर्तन आयोजित करण्यात होते. आमदार-जिल्हाप्रमुख दादा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर शिवसेनेच्या वतीने भव्य कीर्तन महोत्सव आयोजन दिवस तिसरा ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे कीर्तन उत्साहात झाले..!! यावेळी वैजापूर गंगापूर चे कार्यसम्राट आमदार रमेश बोरनारे सर व सर्व भाविक भक्त उपस्थित होते.