
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
चाकूर :- दि 08 जानेवारी वार शनिवार चाकुर येथेल यश सुजित होनकर या मुलाने विद्यार्थी वयातच आपल्या शाळेच्या आभ्यासाबरोबर च सोलावर चालनारी सायकल तयार करुन दाखवली. त्यात काही उपकरने घरात निकमी वस्तुचा वापर करुन तयार केली आहे. त्या बद्दलची शाळेच्या वतीने व श्री. नीकेतन कदम साहेब सहय्यक पोलीस अधिक्षक तसेच तहसीलदार शिवानंदजी बिडवे यांनी शुभेच्छा देवुन सत्कर केला आहे. त्या प्रसंगी वडील सुमती होनकर व संपूर्ण शिक्षक व्रन्ध उपस्थित होते.