
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
लोहा :- आर्य वैश्य समाजातील मनूर येथील समाज बांधव धोंडीबा शंकरराव पोलावार यांची निर्घुनपणे दिवसाढवळ्या हत्याकेल्याच्या निषेधार्थ लोह्यातील आर्य वैश्य युथ /आर्य वैश्य महासभेने तहसिलदारांना निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करा
त्यांचे स्वस्त धान्य दुकान परवाना कायम स्वरूपी रद्द करा. आरोपींना जो पर्यंत सजा होणार नाही. महाराष्ट्र आर्य वैश्य युथ /महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा राज्यात तीव्र आंदोलन छेडेल. नायब तहसीलदार मोकले सर यांना निवेदन देताना महाराष्ट्र आर्य वैश्य युथ लोहा तालुकाध्यक्ष संतोष चेऊलवार व शुभम उतरवार, समाज बांधव