
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
आनंदवाडी :- आज मौजे आनंदवाडी, नळेगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १ कोटी १६ लक्ष रुपयांच्या ३ कि. मी. रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार मा बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करन्यात आला याप्रसंगी आनंदवाडी ग्रामस्थांनी आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार व सन्मान केला. मतदासंघातील जनतेला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा कायमच मानस राहिला आहे. याचाच एक भाग म्हणून आनंदवाडी येथील रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव काळे, कार्यकारी अभियंता लवटे साहेब, उपअभियंता डी.आर मुकदम, शिवसेना तालुका अध्यक्ष गुणवंतराव पाटील, ज्येष्ठ नेते बालाजी दादा सूर्यवंशी, माजी सभापती राधाकिशनजी तेलंग, जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, चेअरमन शेषेराव मुंजाने, शिवाजीराव भुते, सचिन मुदगुडे, बी.एम बिराजदार, हनुमंतराव लवटे, भानुदासराव पोटे, शाखा अभियंता बनसोडे, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव सुरवसे, गणपतराव कवठे, पप्पू सावंत, व्यंकटराव पोळ, रामदास घुमे, अनिलराव वाडकर, सिद्धेश्वर अकलकोटे, अब्दुल शेख, संदीप शेटे, बिलाल पठाण, सायीन तोरे, समाधान जाधव, सिद्धेश्वर लोहारे, लालासाहेब शिंदे, भुजंगराव शिंदे, नाना शिंदे, गणेश शिंदे, रवी शिरूरे, उपसरपंच मोहन जाधव, सौदागर, संजय माचवे, जयपाल शिंदे, बापू वाघमारे, सोपानराव मजाळे, अण्णाराव पाटील, सतीश मुदगुडे, शिवानंद पाटील, रमाकांत पाटील, दत्ता मुदगुडे, महादेव कोरे, शिवराज पाटील, सोमनाथ कमलापुरे, माधवराव पाटील तसेच आनंदवाडी गावचे ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते