
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :- बळेगाव येथील सेवा सहकारी संस्था या संस्थेचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सण 2021-22 ते 2026-27 ची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत देशमुख मधुकर तेजेराव 91 मत,देशमुख यादवराव एकनाथराव 91 मत, येरमुने खुशाल संभाजी 90 मत, देशमुख मिलिंद विठ्ठलराव 89 मत, चिंतले महादू जयवंता 88 मत, आगलावे गणपत परबतराव 87 मत देशमुख दिनेश सुर्याजीराव 86 मत, ठाकूर दशरतसिंग रामसिंग 85 मत, भुयारे सरुबाई गंगाराम 95 मत, राजुरे माधव दिगंबर 94 मत, देशमुख महादाबाई रामराव 100 मत, देशमुख विमलबाई मारोतीराव 96 मत घेवुन विजय मिळवला आहे.
यावेळी पँनल प्रमुख शिवाजीराव देशमुख बळेगावकर,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रीतम देशमुख हणेगावकर उमेश पाटील हाळीकर प्रशांत पाटील भोकसखेडकर लिंगणकेरूरचे सरपंच बालाजी पाटील कदम पंचायत समिती सदस्य राजू कांबळे तसेच या निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे प्रमुख कार्यकर्ते अरुण देशमुख,मारोती देशमुख,निळकंठ देशमुख,तेजेस देशमुख,अशोक देशमुख,प्रकाश देशमुख,दत्ताजी राजुरे,पंढरी भुयारे,दत्ता नरवाडे,दत्ता देशमुख,संतोष भुयारे,माधव कुमारे,सचिन देशमुख,गजानन भुयारे,गंगाधर भुयारे,यादव भुयारे,शंकर ढवळे, अशोक ढवळे, भाऊसाहेब ढवळे, अंतेश्वर भुयारे,तुकाराम चिंतले,शंकर चिंतले,शिवाजी भुयारे यादी गावातील नागरिक उपस्थित होते.