
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- आज आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांच्या कार्यालयात येवतीचे ग्रामपंचायतचे सरपंच डॉ उमेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतांना जेष्ठ नेते हणमंत मस्कले साहेब, माजी सभापती व्यंकटराव पाटील,पंचायत समिती सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर, नगरसेवक दीपक मुक्कावार, माजी प.स. राजू घोडके, शराध्यक्ष किशोरसिह चौहान, आ.डॉ.तुषार राठोड मी. म.अध्यक्ष अमरसिंह ठाकूर,भाजपा युवमोर्चा जि.उपाध्यक्ष संगमेश्वर देवक्तते,मुजिब सौदागर,विनोद दंडलवाड,आनंदा पाटील बेलीकर, रामराव मस्कले,सुधीर चव्हाण,बालाजी रामपुरे,गणेश अंबेकर,सुधीर रॅपनवाड, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.