
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर :- हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आमदार -जिल्हा प्रमुख आंबादास दादा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर शिवसेनेच्या वतीने भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे यात
कीर्तनाची पाचवी सेवा म्हणून आज रामयनाचार्य ढोक महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या वेळी संत भेट देण्यासाठी वेरुळ चे शांतिगिरी महाराज उपस्थित होते.
यावेळी जिल्हा प्रमुख तथा आमदार आंबादास दानवे,वैजापूर गंगापूर चे कार्यासाम्राट आमदार रमेश बोरणारे सर,उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे,उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटिल,संभाजीनगर चे उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे तालुका प्रमुख दिनेश मुथा,नगरसेवक भाग्येश गंगवाल,प्रशांत बनसोड,दिलीप निरपळ,सुनील केरे,पं.स. सदस्य बद्रीनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर देशमाने,कृष्णा पाटिल डोनगावकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा तालुका अध्यक्ष सुनिल झिंजूर्डे पाटिल, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव,अनिल काळे,लखन सुपेकर, दादा कापसे,संपत छाजेड, भानुदास चव्हाण,दिनेश जगदाळे,पं समिती सदस्य महेश लिंगायत, माऊली देशमाने,विजय पानखडे, भाग्येश गंगवाल,अर्जुन सिंग राजपूत,डॉ.आबासाहेब शिरसाट,लक्ष्मण सिंग राजपूत,प्रकाश जैस्वाल, कैलास साबणे,श्रीलाल गायकवाड, विजय राजपूत,कांता टेमकर, मच्छिंद्र मंडलिक,गोविंद वल्ले,आकाश लेकुरवाळे,करण खोमणे, लक्ष्मण बहिर,संजय पवार,बाळासाहेब एटकर,वैभव झाल्टे,महेश शिंदे,सुदाम बाराहाते,कृष्णा पाटिल डोनगावकर,भागेश गंगवाल नगरसेवक,गोविंद वल्ले,आकाश लेकुरवाळे आदी उपस्थित होते.