
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- आज राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ आऊ साहेब यांच्या जयंती निमित्त अभिवादन करतांना… देगलूर भाजपा अध्यक्ष अशोक गंदपवार, व्यापारी आघाडी जिल्ह्याध्यक्ष मुन्ना सावकार पाबीतवार, नगरसेवक तथा गटनेता प्रशांत दासरवार,भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष अशोक कांबळे, सोशल मीडिया अध्यक्ष नरेश राचलवार, नामदेव पाटील थडके ,माधव पाटील लिंगणकेरुर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते… या वेळी जिजामातेला अभिवादन करून यांच्या कार्याविषयी तेथील जिजाऊ प्रेमी यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.