
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव पाटील
जोमेगाव :- आज जोमेगाव ग्रा. प.व शिवाजी चौक येथे जिजाऊ माॅ.साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गावातील सरपंच. उपसरपंच. चेअरमन. सदस्य व गावातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.