
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कलंबर
हनमंत शिरामे
कलंबर :- येथील संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्वश्री. मामडे साहेब मुख्याध्यापक यांनी दोन्ही प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले त्यानंतर शाळेतील जेष्ठ शिक्षक शिनगारे सर, शेट्टे सर यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी वाघमारे सर, आगलावे सर, शिंदे पि.एल, श्रीमती कदम मॅडम, गोरे मॅडम, तुप्पेकर सर, अनिल कदम सर, मुंडे सर, वडजे सर, भालेराव सर ,भुयारे सर, शिंदे बि.ए., बाजीराव पाटील, तेलंग सर, सुधाकर इंदुलकर तसेच विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.