
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
वसंत आवटे वाळूज
औरंगाबाद :- औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमळापूर येथे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून या वेळी श्री सय्यद वसीम सर मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम , सुनिता पन्हाड मॅडम व समस्त गावकरी उपस्थित होते.